Skip to main content

Posts

Showing posts with the label Rajput

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Jagtap history in marathi - rajput caste list

Hello friends, I have some information about Jagtap family in marathi ,Please share this post with your family and friends. also check 96 kuli maratha Jagtap history in marathi मरळगोई बुद्रुक तालुका निफाड. जिल्हा नाशिक येथील जगताप वंशाचा इतिहास msrtc online booking मूळ दिल्ली येथील तोमर. भरतपूरहून इ.स. 1292 मध्ये देवगिरीच्या यादवांवर मुस्लीम आक्रमण झाल्या नंतर त्यांच्या मदतीसाठी म्हणून देवगिरीला आले. तिथून वेरूळ , वेरूळहून सुपे, सुपेवरून काही पणदरे व काही सासवड येथे आलेत. सासवड वरून इ.स. 1730 च्या आसपास विंचूरकरांसोबत काही जगताप पेंढा-यांच्या बंदोबस्तासाठी चांदवड भागात आलेत व नंतर विंचूरकरांच्या आग्रहास्तव मरळगोई येथे वास्तव्यास राहिलेत. (विंचूरकरांचा इतिहास)