Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi prem kavita

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Marathi prem kavita

Marathi prem kavita is the best categories in marathi poems , Prem he asech aste प्रेम हे असच असतं, करतांना ते कळत नसतं आणि केल्यावर ते उमगत नसतं, उमगल तरी समजत नसतं पण, आपल वेड मन आपलच ऐकत नसतं… ते फक्त त्या दोन जीवांनाच माहित असतं, लोक म्हणतात काय असतं प्रेमात, पण मी म्हणतो करून बघा एकदा काय नसतं प्रेमात… प्रेम हे सांगून होत नसतं, मित्रानो ते झाल्यावरच कळत असतं, दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो, दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो… प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते, दोन शब्दात ती कधीच समजत नसते, म्हणूनच प्रेम हे असच असतं, पण ते खूप खूप सुंदर असतं…! Virah Kavita Marathi Prem Kavita तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवुन जा जाता जाता या डोळ्यांना अश्रू न ढाळता जगायचं कस हे शिकवून जा तुझ्या शिवाय रोज मरणाला सामोर जान शिकवून जा तुझ्या शिवाय दोन घास आनंदाने कोण भरवणार ते दोन घास तुझ्या शिवाय कशे खायचे ते शिकवून जा तुझ्या शिवाय या जगा समोर जगायचं कस ते शिकवून जा तू जाण्याचं दुःख असून ही नेहमी हसरा चेहरा कसा ठेऊ ते शिकवून जा त...

lagira zala ji

sa re ga ma pa  is marathi serial which is specially focused on marathi songs singing, This marathi television serial catching hearts of millions of Maharashtra peoples. Sa re ga ma pa is best platform for youths to show their talent, when someone perform on such big platform on marathi channel, all maharashtra gonna watch these shows so ultimately performers become stars. Here we tried to provide you some marathi songs lyrics in marathi langauge. Please share this post with your friends and family, for lyrics in marathi. SA RE GA MA PA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN MARATHI घे पंगा, तू कर दंगा घे पंगा, तू कर दंगा तू एक ठिणगी चल हो वनवा … SAREGAMAPA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN ENGLISH Ghe Panga, Tu Kar Danga Ghe Panga, Tu Kar Danga Tu ek thinagi Chal Ho Vanva lagir zala ji | love song lyrics in marathi  हळूच मनामंदी तुझया नाव गुणगुणलं काळजाचं पानं हळूच उलगडलं धीर सुटला ह्यो मनाचा मल...

Marathi kavita

Marathi kavita means marathi poems, Marathi poems are more popular because of many great poets write their thoughts in form of poems. Some of them are marathi thoughts on life , marathi prem kavita , marathi suvichar, 1. कसला आलाय हा व्हॅलेंटाईन रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन, बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन विदाऊट लायसेन्स ड्राईव्हगला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन, कसला आलाय हा हाव्हॅलेंटाईन 2. नित्य या त्याच्या येण्याने रस्ते सारे निसरडे होते.. रस्ते सारे हिरवे म्हणता काट्याकूट्यांनी त्रस्त होते…!!! सप्तरंगाचे मनोहर कोडे ढगाखाली झाकाळले गेले होते.. धुक्याचे नाजूक वस्त्र आता पावसाच्या धास्तिने गायब होते…!!! पाउस मोजका मोजका म्हणता सर्वत्र पाण्याचे लोट होते.. झाडाखाली फूलणारे प्रेम अतीवपणामुळे करपले होते…!!! तावदानातल्या त्या पावसाचे थेंब हळूच काचेवर येत होते.. पाउस तो पहिला पहिला म्हणता थेंबाने दृश्‍य सारे धूसर होते…!!! 3. मला वाटतं, हे...

Marathi prem kavita

Marathi prem kavita   तुझ्या प्रेमाच चांदन माझ्या ह्रदयात मावळाव . आणि तुझ्या पहिल्या प्रेमाच्या स्पर्शात मी विरघळून जाव .!! तुझ्या   आठवणीत   खूप   रडायच .. पण   तरीही   तुझ्यावरच   प्रेम   करायचयं खूप प्रयत्न केले मी तुला विसरायचे                पण .    कस सांगू , मी ह्या ह्रदयाला ..               की .  ओढ लागली होती तुझी मला   हरवलो होतो मी तुझ्यात . तुला बघितलं नाही . कि मन कासावीस व्हायच . माझ आणि तू समोर आलीस की   तुला बघून ओठांवर आलेले शब्द ही अबोले व्हायचे .. माझे                       आणि आता     कुठे हरवलीस माझ्या ह्रदया पासून   काही कळेना मला ...  तुझ्या विना खूप एकटा झालोय ग . आता जगणं ही माझ अवघड झालंय तुझ्...