Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...
Shivaji maharaj history in marathi , Please share this important information to your friends and family. In this post we shall learn shivaji maharaj forts information in marathi. छत्रपती शिवाजीराजे भोसले. कालखंड :- 1642–1680. पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले. कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण जन्म :- १९ फेब्रुवारी 1630 जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत. मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार. मृत्यू ठिकाण :- रायगड. महाराजांच्या धर्मपत्नी- १. सई बाई (निंबाळकर) २. सोयराबाई (मोहिते) ३. पुतळाबाई (पालकर) ४. लक्ष्मीबाई (विचारे) ५. काशीबाई (जाधव) ६. सगुणाबाई (शिर्के) ७. गुनवातीबाई (ईन्गले) ८. सकवारबाई (गायकवाड) मुले - संभाजी, राजाराम, मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजुन मराठ्यांच्या छातीत जिवंत आह मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाही l डोळे काढले तरी चालेल पण नजर कुणापुढे झुकणार नाही l जीभ कापली तरी चालेल ...