Skip to main content

Posts

Showing posts with the label Baglan

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Baglan cha itihas - Dang Baglan

Baglan itihas, Baglan is a taluka in Nashik District of Maharashtra State *एक सवारी डांग बागलाणची* निसर्गाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आयुष्यात एकदा तरी डांग बागलाणात जायलाच हव. सटाणा तालुक्यातील डांग भाग निसर्गाने पुर्णत: वेढलेला आहे. ह्या भागातील प्रामुख्याने डांगसौंदाणे, तताणी, केळझर, वग्रीपाडा, बारीपाडा, साकोडे, भावनगर, करंजखेड, घुलमाळ, तर ईकडे चाफ्याचे पाडे, किकवारी ह्या गावांना निसर्गाची जी देणगी लाभलेली आहे ती इतर कुठेच नाही. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका तसा सर्वगुण संपन्न. ह्या तालुक्याला धार्मिक व ऐतीहासिक महत्व तर आहेच पण त्याबरोबरच तुम्हाला खरोखर निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला डांग बागलाणात फिरायलाच हव. सटाण्यापासुन अवघ्या २१ किलोमीटर अंतरावर डांगसौंदाणे हे बाजारपेठेचे गाव. ह्या गावापासुन बागलाणचे निसर्गरुपी वैभव बघायचे असेल तर तुम्हाला थेट डांगसौंदाणे ते केळझर मार्गाने सरळ बारीपाडा तर ईकडे साकोडे ते करंजखेड मार्गाने सरळ घुलमाळ पर्यंतचा परीसर फिरायला हवा. मुळातच येथे पर्जन्यमान जास्त असल्याने पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असतेच पण खरी मजा येथे हि...