Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi mhani

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Marathi mhani - Marathi vakprachar

All Marathi mhani on apalimarathi . Here we have Marathi mhani list and marathi vakprachar 1. दक्षिणा तशी प्रदक्षिणा. 2. दगडापेक्षा विट म‌ऊ. 3. दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत. 4. दहा गेले पाच उरले. 5. दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये. 6. दही वाळत घालून भांडण. 7. दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत. 8. दांत कोरून पोट भरतो. 9. दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो. 10. दानवाच्या घरी रावण देव.