Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...
14 May sambhaji jayanti status in marathi, Chatrapati sambhaji raje bhosale,a great maratha warrior who were son of our beloved king chatrapati Shivaji raje (maharaj) bhosale.we already covered a topic of shivaji maharaj status . Sambhaji raje are well known for sacrifice and they never give up, never surrender only for Hinduism and Maratha. we shall never forget such a great hindu king. tribute to them on occasion of sambhaji jayanti, Please share this with your friends and family. बघता बघता 13 मे तारीख आली....... पण..... आजुन एक ही शुभेच्छा नाही छत्रपती संभाजी राजे जयंतीच्या....? 14 मे आपल्या राजांची जयंती.... 1 दिवस आधी सर्वांना हार्दिक शुभेच्छा... जय शिवराय..... जय जिजाऊ..... जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩🚩 ⛳माझ्या धाकल्या धन्याला मानाचा मुजरा👏🏼 🚩🙋#जय_जिजाऊ🙋🚩 🚩🙋#जय_शिवराय🙋 sambhaji maharaj whatsapp status in marathi 🚩🚩🚩🚩🚩🚩*#औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारे #मरा...