Skip to main content

Posts

Showing posts with the label marathi poems

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Maharashtra desha

Mangal Desha Pavitra Desha maharashtra desha kavita Lyrics | Govindgraj  poems (kavita) Lyrics | Indian patriotic songs | National songs | Marathi Desh bhakti geet मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी; जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासि, वैराग्यासी जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥ अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची ध्येय जे तुझ्या अं...

Gulabi thandi marathi kavita

Gulabi thandi marathi kavita winter has started so enjoy winter season,  below gulabi thandi marathi kavita is for you. गुलाबी थंडी  थंडीमुळे आज चाफा ही गारठला होता....... सुगंध पसरायला त्यालाही  आज जरा वेळच झाला होता.... काटे असुनही गुलाब थंडीतही सुंदर दिसत होता.... देवाच्या चरणी जाईन की  केसात माळला जाईन . . . ? याचाच विचार करत होता.... सदाफुलीचंही अगदी  सेम  तसंच होतं  गुलाबी थंडीतही चेह-यावर एक प्रसन्न हास्य होतं..... अबोली मात्र नेहमीप्रमाणे शांत बसली होती... अगांवर मात्र तिने थंडीची मखमली चादर लपेटली होती.... मोग-यालाही ऊठण्यास आज उशीरच झाला होता  सुवास मात्र त्याने चहुकडे  मध्यरात्रीच दरवळला होता  जाई आणि जुई जास्तच शुभ्र दिसत होत्या  थंडीच्या धुक्यात त्या बिचा-या  केव्हाच हरवल्या होत्या  रात्रभर जागरण करुन  रातराणी नुकतीच ऊठली होती  पानांवरच्या दवबिंदूंशी ती काहीतरी गुजगोष्टी करत होती  पारिजातकानेही फुलांचं अंथरुण तयार केलं ...

Maharashtra desha kavita

Maharashtra desha kavita is the marathi poem like jay jay maharashtra maza. This marathi poem is patriotic poem dedicated for all marathi worriers who died for maharashtra and also for who died for mumbai. salute to all great peoples. Share this post to all of your friends and family, thank you Maharashtra mangal desha pavitra desha maharashtra desha pranam ghywa maza ha shri maharashtra desha rakat desha kankhar desha dagdachy desha najuk desha  komal desha fulanchy desha anjan kanchan karwandichy desha bakulfunchy parajaktichy daldari desha bahvbhaktichy desha aanik budhichy desha dheya je tujhy aantari nishanawari nachate kari Jodi iaha par lokanshi vevhara parmartahashi vaibhavashi, vairagyashi jaripatkyshi  bhagvya zendyanchy ikachi desha pranam ghywa maza ha shri maharashtra desha apar sindhuchy bhayv bandhva maharashtra desha sahyadrichy sakhya jeevlaga maharashtra desha pahasanchy dehi warishi tu hirvya vesha goda krushna bhima tuziya lalatinchy ...

Marathi prem kavita

Marathi prem kavita is the best categories in marathi poems , Prem he asech aste प्रेम हे असच असतं, करतांना ते कळत नसतं आणि केल्यावर ते उमगत नसतं, उमगल तरी समजत नसतं पण, आपल वेड मन आपलच ऐकत नसतं… ते फक्त त्या दोन जीवांनाच माहित असतं, लोक म्हणतात काय असतं प्रेमात, पण मी म्हणतो करून बघा एकदा काय नसतं प्रेमात… प्रेम हे सांगून होत नसतं, मित्रानो ते झाल्यावरच कळत असतं, दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो, दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो… प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते, दोन शब्दात ती कधीच समजत नसते, म्हणूनच प्रेम हे असच असतं, पण ते खूप खूप सुंदर असतं…! Virah Kavita Marathi Prem Kavita तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवुन जा जाता जाता या डोळ्यांना अश्रू न ढाळता जगायचं कस हे शिकवून जा तुझ्या शिवाय रोज मरणाला सामोर जान शिकवून जा तुझ्या शिवाय दोन घास आनंदाने कोण भरवणार ते दोन घास तुझ्या शिवाय कशे खायचे ते शिकवून जा तुझ्या शिवाय या जगा समोर जगायचं कस ते शिकवून जा तू जाण्याचं दुःख असून ही नेहमी हसरा चेहरा कसा ठेऊ ते शिकवून जा त...

aaicha garbh kavita

aaicha garbh kavita   (आईचा गर्भ)       *मला आवडलेली कविता* ______________________ *किती मंद तो प्रकाश तूझ्या गर्भामध्ये होता.* ______________________ *स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.* _______________________ *एकटाच मी अन माझं जग तुच होतीस.* ________________________ *या भयान जगापासून मला लपवून तू होतीस.* ________________________ *तूझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.* ________________________ *तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.* _________________________ *तुला मला जोड़नारी एक कोमल दोर आत होती.* ________________________ *तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.* _________________________ *तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.* _________________________ *कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.* _________________________ *तू स्वतःला किती किती जपायचीस.* _________________________ *एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.* _________________________ *जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.* _______________________...

poem on mother in marathi

Poem on mother in marathi Marathi poems are very famous on aai (Mother)   Miss u आई Poems on aai in marathi वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता...  खुप खुप छान लिहिलीय... . .  शप्पत नक्की वाचा. . . "साद आईची" . . महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते . . भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते . . पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा . . तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी गेला . . शेवटपर्यंत सांगत होता,  लेक माझा भला तू मोठा साहेब, त्याचं मोठं कौतुक त्याला . . माझ्याही ह्रदयात फोटो,  तुझा तू पाहून जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा. . . दुष्काळाच्या साली , जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी , आम्ही चहा सोडून दिला . . वर्षाकाठी एक कपडा,  पुरवून-पुरवून घातला सालं घातली बापाने, पण तुला शाळेमधी घातला.. . ...

Bahinabai chaoudhary kavita

Bahinabai chaudhary kavita are more popular among marathi language, these marathi kavita on thoughts on life. Bahinabai chaudhari poems   (Marathi poems) are added in school textbook of maharashtra government. In this article we collected some bahinabai chaudhari kavita on life. Please share this article with your friends, if you like this.. 1) बहिणाबाई चौधरीच्या कविता  ( Bahinabai chaudhari kavita ) अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं ! अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार ...

lagira zala ji

sa re ga ma pa  is marathi serial which is specially focused on marathi songs singing, This marathi television serial catching hearts of millions of Maharashtra peoples. Sa re ga ma pa is best platform for youths to show their talent, when someone perform on such big platform on marathi channel, all maharashtra gonna watch these shows so ultimately performers become stars. Here we tried to provide you some marathi songs lyrics in marathi langauge. Please share this post with your friends and family, for lyrics in marathi. SA RE GA MA PA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN MARATHI घे पंगा, तू कर दंगा घे पंगा, तू कर दंगा तू एक ठिणगी चल हो वनवा … SAREGAMAPA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN ENGLISH Ghe Panga, Tu Kar Danga Ghe Panga, Tu Kar Danga Tu ek thinagi Chal Ho Vanva lagir zala ji | love song lyrics in marathi  हळूच मनामंदी तुझया नाव गुणगुणलं काळजाचं पानं हळूच उलगडलं धीर सुटला ह्यो मनाचा मल...

Marathi ukhane

We have collected best marathi ukhane for groom , in marathi wedding ceremony its recommended to say some lines on partner (Marathi ukhane). Every couple must have to say some short lines for their partner so following are all types of marathi ukhane collection. Share this with your friends and family by pressing social media icons.  Now a days some couples sing marathi poems for their partner instead by marathi ukane, We have many marathi poem also, find it and share it if you like. Here are some of Short & Beautiful Marathi Ukhane For Bride Written In Marathi specially  lagnache ukhane   : – अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी, —– रावांच नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी. मंगळसूत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर, ——— रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. बारीक मणी घरभर पसरले, ——– साठी माहेर विसरले. प्राजक्ताच्या फुलांनि भरले अंगण, — रावांचे नाम घेवुन सोडले क़ंकण. सोन्याचे मंगळ्सूत्र सोनाराने घडविले, — रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी...