Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...
Here is the navin marathi charolya sangrah, Share this with your loved one and update your whatsapp status by one of following marathi status ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे. marathi charolya on career तुला हो म्हणायला मी कधीची आहे रेडी, पण पायात ही अडकली आहे करियरची बेडी. गुंतत चालले मी तुझ्या प्रीतीच्या जाळ्यात पण लक्ष आहे तळ्यतमळ्यात तू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरा तुझी प्रातिबंब अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रीती तिला जाणवते तरी पण माझे मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल तुला ही अन होशील माझी कधी तरी. तुझ्या आणि माझ्यामध्ये आता फक्त इतकेच अंतर उरले जसा पाऊस येऊन सरून गेलाय आणि अश्रु मात्र माझेच नीरस राहीले प्रेम जेव्हा उमलत होत तेव्हाच सारं बरसत होत आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं…. ...