Skip to main content

Posts

Showing posts with the label Shivaji Maharaj stories

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Shivaji Maharaj stories in marathi

शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघाले. पालखीत बसले.  मागं-पुढं सैन्यं आहे. अचानक... महाराजांची पालखी थांबली. महाराजांना काही कळेना, पालखीचा पडदा सरकला. बाहेरं बघितलं. रखरखतं, रणरणतं वाळवंट. म्हणजे, गोवळकोंडा तर अजून कोसो दूर. मग पालखी का थांबावी? महाराजांनी शिलेदाराला विचारलं, 'पालखी थांबवायचं प्रयोजन'. तसा शिलेदार धावत आला. 'महाराज, गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत.' महाराजांना आश्चर्य वाटलं. गोवळकोंडा तर अजून कोसो दूर. मग, बादशहा इथं ! महाराज पालखीतनं खाली उतरले. समोर पाहिलं. गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा. महाराज नजदीक गेले.  गळाभेट घेतली. महाराजांनी विचारलं, 'बादशहाजी, आपणं इथं?' तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, महाराष्ट्राचा 'जाणता राजा' आमच्या मातीत येतोय.  त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पाऊलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपावेतो आलो महाराज.' अरे, कोण गौरव माझ्या राजाचा. एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजतगाजत त्यांना स्वतःच्या राजधानी...