Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...
● जन्म दुसऱ्याने दिला. ● नाव दुसऱ्याने दिले. ● शिक्षण दुसऱ्या कडून घेतले. ● लग्न दुसऱ्याने जुळवले. ● कामावर दुसऱ्याने लावले. ● शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... तरीही माणूस इतका घमंड का करतो? आयुषात एकदाचं मिळतात. ■ आई वडील ■ शरीर ■ तारूण्य आयुष्यात विचार करुन करावे. ■ प्रेम ■ बोलणं ■ निर्णय आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं. ■ मृत्यु ■ वेळ ■ वय आयुष्यात छोट्या समजु नये. ■ कर्ज ■ वचन ■ रोग आयुष्यात खुप त्रास देतात. ■ मित्र ■ बायको ■ प्रेयशी मृत्यू नंतरही टिकतात ■ डोळे - ३१ मिनिटे ■ मेंदू - १० मिनिटे ■ पाय - ४ तास ■ त्वचा - ५ दिवस ■ हाडे - ३० दिवस ■ नातं - आयुष्यभर दोनच गोष्टी कराव्यात. ■ दोस्ती केली तर मरे पर्यंत ■ दुश्मनी केली तर विषय संपवे पर्यंत ● घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही. ● घड्याळ विकत घेऊ शकता पण गेलेली वेळ नाही. ● मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही. ● मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही. ● पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही. ● औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही. ● रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात ...