Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच
Hello friends, I have some information about Jagtap family in marathi ,Please share this post with your family and friends. also check 96 kuli maratha
Jagtap history in marathi
मरळगोई बुद्रुक तालुका निफाड. जिल्हा नाशिक येथील जगताप वंशाचा इतिहास
मूळ दिल्ली येथील तोमर. भरतपूरहून इ.स. 1292 मध्ये देवगिरीच्या यादवांवर मुस्लीम आक्रमण झाल्या नंतर त्यांच्या मदतीसाठी म्हणून देवगिरीला आले. तिथून वेरूळ , वेरूळहून सुपे, सुपेवरून काही पणदरे व काही सासवड येथे आलेत. सासवड वरून इ.स. 1730 च्या आसपास विंचूरकरांसोबत काही जगताप पेंढा-यांच्या बंदोबस्तासाठी चांदवड भागात आलेत व नंतर विंचूरकरांच्या आग्रहास्तव मरळगोई येथे वास्तव्यास राहिलेत. (विंचूरकरांचा इतिहास)
तसे मरळगोई हे ठिकाण मुळचे रोकडे सरदारांचे होते. आसपासच्या पाच गावांसह पेशव्यांकडून जगतापांना वतन मिळाले होते. मरळगोई गाव गोई व शिव नद्यांच्या संगमावर असून गावाच्या तीन बाजूने पाणी व फक्त एका बाजूने जमीन असल्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत ठिकाण होते.
पानिपतच्या लढाईत गावातील कर्ती माणसे कामी आल्यामुळे मरळगोईचा कारभार जगताप स्रियांनी सांभाळला. बरेचसे कर्ज झाले. तेंव्हा सावकारांच्या कर्जासाठी, कर्ज वसुली करण्याकरिता सावकारांनी इतर सरदारांच्या मदतीने गावाचा व वतनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील कर्त्या जगताप स्रीने त्यांचा पराभव करून त्यांना कैद केले. त्यांच्यासाठी पेशव्यांनी व विंचूरकरांनी मध्यस्ती करुन सोडविले. तेंव्हापासून गावाला बाईची मरळगोई म्हणून ओळखल जाऊ लागल.
यशवंतराव होळकरांच्या पुणे हल्याच्या वेळेस पाचशे रोहिल्यांचा बंदोबस्त फक्त एकाच जगताप वीराने नांगराच्या जु (लाकडी नांगर) ने केला होता. चांदवड विंचूर भाग म्हणजे सर्व उत्तरेकडील सरदारांचे रसद वित्त ठेवण्याचे, पुण्याला पोहचविण्याचे व सांभाळण्याचे काम जगताप सरदारांकडे होते. इंग्रजांच्या काळात देखील न्यायदानाचे व 50 रुपये पर्यंतचा दंड करण्याचे अधिकार येथील जगताप घराण्याला होता.
माणिक भाऊराव जगताप (राजपूत)
मरळगोई बुद्रुक, ता. निफाड
जिल्हा. नाशिक
Indian henna designs
jagtap Surname gotra
jagtap caste category
jagtap saswad
history of jagtap family in marathi
jagtap clans by region
harjiraje jagtap deshmukh