Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi jokes

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच

Marathi jokes

marathi chavat jokes is the popular type of marathi jokes 1) पप्पू आणि पप्पा : पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..?? पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात … पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर … पप्पू: प . पण का पप्पा ….??? पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये. 2) अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’ अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’ तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’ 3) असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही? वास्को -द- गामा! 4) नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’ मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’ नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’ 5) शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; त