Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Marathi kavita

Marathi kavita means marathi poems, Marathi poems are more popular because of many great poets write their thoughts in form of poems. Some of them are marathi thoughts on life, marathi prem kavita, marathi suvichar,
1.

कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन,

बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

विदाऊट लायसेन्स ड्राईव्हगला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,

कसला आलाय हा हाव्हॅलेंटाईन






2.

नित्य या त्याच्या येण्याने
रस्ते सारे निसरडे होते..
रस्ते सारे हिरवे म्हणता
काट्याकूट्यांनी त्रस्त होते…!!!

सप्तरंगाचे मनोहर कोडे
ढगाखाली झाकाळले गेले होते..
धुक्याचे नाजूक वस्त्र आता
पावसाच्या धास्तिने गायब होते…!!!

पाउस मोजका मोजका म्हणता
सर्वत्र पाण्याचे लोट होते..
झाडाखाली फूलणारे प्रेम
अतीवपणामुळे करपले होते…!!!

तावदानातल्या त्या पावसाचे
थेंब हळूच काचेवर येत होते..
पाउस तो पहिला पहिला म्हणता
थेंबाने दृश्‍य सारे धूसर होते…!!!


3.

मला वाटतं,
हे आयुष्य अगदी खासगी नोंदवही सारखं असत.
हया जगात पहिल्यांदाच डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटतात
आयुष्य सरतच असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा परत पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत मनाची अस्वस्थ कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात असतं …
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलंच असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं.


Also check

Popular posts from this author

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi

Marathi surnames - what do you think of Marathi surnames of Maharashtra

Maharashtra is the home of 11 million peoples and wealthiest state of INDIA. Peoples live in Maharashtra known as Marathi people , majority of it's population lives in Mumbai, Pune, Nashik, Nagpur and Aurangabad. Marathi surnames are amazing in every way, anyone can guess marathi peoples because of their surnames. Some peoples thinks Marathi surnames are funny because of its meaning. Check marathi status

lagira zala ji

sa re ga ma pa  is marathi serial which is specially focused on marathi songs singing, This marathi television serial catching hearts of millions of Maharashtra peoples. Sa re ga ma pa is best platform for youths to show their talent, when someone perform on such big platform on marathi channel, all maharashtra gonna watch these shows so ultimately performers become stars. Here we tried to provide you some marathi songs lyrics in marathi langauge. Please share this post with your friends and family, for lyrics in marathi. SA RE GA MA PA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN MARATHI घे पंगा, तू कर दंगा घे पंगा, तू कर दंगा तू एक ठिणगी चल हो वनवा … SAREGAMAPA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN ENGLISH Ghe Panga, Tu Kar Danga Ghe Panga, Tu Kar Danga Tu ek thinagi Chal Ho Vanva lagir zala ji | love song lyrics in marathi  हळूच मनामंदी तुझया नाव गुणगुणलं काळजाचं पानं हळूच उलगडलं धीर सुटला ह्यो मनाचा मल...