Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Good morning messages and images in marathi ( शुभ सकाळ शुभेच्छा)


Apalimarathistatus
[आपली मराठी स्टेट्स]

नमस्कार मित्रांनो तुमचं ह्या पेज वर स्वागत आहे. तुम्ही जर गूड मॉर्निंग मेसेज शोधत आहे. तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आलात तुम्हाला रोज दिवस भर लागणारी सगळी स्टेट्स तुम्हाला खात्रीशीर ह्या पेज वर मिळतील.
  Good morning messages in marathi status,
What's app Marathi status,Marathi quotes, good morning SMS, 
Shubh sakal,Shivsakal massage, GM.




Good morning messages and images in marathi ( शुभ सकाळ शुभेच्छा)

good morning message in marathi
good morning quotes marathi




वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.




apalimarathistatus.in


good morning message in marathi


सुंदर दिवसाची सुरवात . नाजुक उन्हाची प्रेमळ साद मंजुळ वारयाची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ शुभ प्रभात






Popular posts from this author

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi

96 kuli maratha in marathi

96 kuli maratha list in marathi मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! This post is translation of english to marathi. 96 kuli maratha surnames list in marathi.  If you found any mistake please inform us and double check for more information , 96 kuli maratha list  खालील post मध्ये ज्या ९६ कुळी मराठा 96 kuli Maratha "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि, या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र,कार्य,कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. "इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल...” henna designs for hands कुळ प्रणालीची उत्पत्ती मुख्य वसाहती आणि त्यांच्या उप-कुळे किंवा रेषा वेळोवेळी वेगळे असतात आणि पुस्तकाने पुस्तक. काही गटांनी आपली वैभव आणि राज्य गमावले...

Kshatriya caste list- kshatriya caste surnames

Kshatriya caste list  You may heard from some peoples that "we are kshatriya". what means kshatriya?  In this post we shall learn what is kshatriya caste means. Here is the list of Kshatriya caste list . If you ask this question, to different peoples you may get different answers from them; different answers from the same person at different points in time. Because, they relate the castes according to their understanding of the varnas. put it in right perspective, the south of the vindhyas, varnas classifcation are not understood and does not exist. Thank God. This is the root cause, why Sanskrit remains as Classic by following.