Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Inspirational stories in marathi

In this post we shall hear inspirational stories in marathi, This story is of titanic ship. Titanic is famous for its glory and history.

  *टायटॅनिक* बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.
त्यापैकी एक *सॅम्पसन* म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून *टायटॅनिक* च्या उलट दिशेने निघून गेले

हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!
Inspirational stories in marathi


दुसरे जहाज *कॅलिफोर्निया* होते. हे जहाज टायटॅनिकपासून फक्त 14 मैलांवरच होते, पण ते चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले होते त्यावरिल कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व  क्रूंनी स्वत: ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही....
हे जहाज आपल्यातील त्या व्यक्तींच प्रतिनिधीत्व करतात  जे आता काही करू शकत नाही  परिस्थिती योग्य नाहीत आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात

शेवटचे जहाज होते *कार्पाथिया* होता. टायटानिकपासून 58 मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज... त्यांनी रेडिओवर टायटँनिक वरील हलकल्लोळ, रडणे,मदतीचा आक्रोश  ऐकला,  या जहाजाचा कप्तानाने गुडघे टेकून, ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज *टायटॅनिक* जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने *टायटॅनिक* वरिल 705 जणांना  वाचवले.

                   🌎 🌍 🌏






🎀 *बोध....* -

अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणे नेहमी असतील, परंतु जे लोक ते स्वीकारतात ते नेहमी त्यांच्या चांगल्या कृत्याने जगाच्या हृदयात स्थान मिळवतात....!
व जग नेहमी त्यांना त्यांच्या चांगुलपणामुळे अंतःकरणात स्थान देते

मला खरोखर इच्छा आहे की आम्ही सर्वांनी *कार्पेथियन* प्रमाणे जीवनात जगावे...
ना की *Sampsons* आणि *Californians* प्रमाणे जीवन व्यतीत करावे
एक अप्रतिम संदेश





आपल्या आयुष्यात काही ठीक होत नाहिये, असं वाटतं आपल्याला ...?

✋थांबा...
😌एक दीर्घ श्वास घ्या...
😇आणि पुढे वाचा...

⏱ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे...
पण याचा अर्थ भारत मागे आहे असा होत नाही...

🎓कोणी २२व्या वर्षीच पदवी मिळवितो...
पण त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागते...

👑कोणी २५व्या वर्षी CEO बनतं आणि ५०व्या वर्षी जग सोडून जातो ...
तर कोणी ५०व्या वर्षी CEO बनून ९० वर्षे आनंदाने जगतो...

🤝कोणी अजूनही अविवाहित आहे,
तर कोणी कुटुंबात रममाण झालेत...

🤔ओबामा राजकारणातून ५०व्या वर्षी निवृत्त झालेत...
तर ट्रम्प यांची सुरुवातच ७०व्या वर्षी झाली...

👉या जगात प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जगत असतात...

👉कोणी आपल्या पुढे गेलंय असं आपल्याला वाटतं...
तर काहीजण आपल्या मागे राहिलेत असं जाणवतं...

👉खरं तर प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत धावत असतो...

😊आपल्या वेळेनुसार...

👉जे पुढे गेलेत त्यांचा द्वेष करू नका...
👉जे मागे राहिलेत त्यांची चेष्टा करू नका...

👍आयुष्यात आपली योग्य वेळ येईलच...
त्याची वाट पहा...
आणि
कष्ट करत रहा-प्रामाणिक बनत रहा...
🙏वेळेला महत्त्व दया...वेळ तुम्हाला महत्त्व देईल🙏

💐💐..(Be positive )💐💐💐


motivational stories in marathi
moral stories in marathi

Popular posts from this author

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi

Marathi surnames - what do you think of Marathi surnames of Maharashtra

Maharashtra is the home of 11 million peoples and wealthiest state of INDIA. Peoples live in Maharashtra known as Marathi people , majority of it's population lives in Mumbai, Pune, Nashik, Nagpur and Aurangabad. Marathi surnames are amazing in every way, anyone can guess marathi peoples because of their surnames. Some peoples thinks Marathi surnames are funny because of its meaning. Check marathi status

lagira zala ji

sa re ga ma pa  is marathi serial which is specially focused on marathi songs singing, This marathi television serial catching hearts of millions of Maharashtra peoples. Sa re ga ma pa is best platform for youths to show their talent, when someone perform on such big platform on marathi channel, all maharashtra gonna watch these shows so ultimately performers become stars. Here we tried to provide you some marathi songs lyrics in marathi langauge. Please share this post with your friends and family, for lyrics in marathi. SA RE GA MA PA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN MARATHI घे पंगा, तू कर दंगा घे पंगा, तू कर दंगा तू एक ठिणगी चल हो वनवा … SAREGAMAPA 2016 | GHE PANGA KAR DANGA TITLE SONG LYRICS IN ENGLISH Ghe Panga, Tu Kar Danga Ghe Panga, Tu Kar Danga Tu ek thinagi Chal Ho Vanva lagir zala ji | love song lyrics in marathi  हळूच मनामंदी तुझया नाव गुणगुणलं काळजाचं पानं हळूच उलगडलं धीर सुटला ह्यो मनाचा मल...