Skip to main content

Featured post

Happy birthday wishes in marathi for brother - brother quotes in marathi

Hello friends, today we shall see Happy birthday wishes in marathi for brother . Brother , some peoples calls a carbon copy of our self. We have collected all best birthday wishes for your brother in marathi text. Please share this post with your loved one to wish them happy birthday. “आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। birthday wishes for brother in marathi माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या! हां वर्षातून एकदाच येते! सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा...

Brother quotes in marathi - Sister brother love status

भावांमधील नाते (Brother quotes in marathi)

आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.
                 Quotes on family






         भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.



brother quotes in marathi

भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
“उभा” जो चांगल्या 
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…

brother quotes

कधी कधी चूक आपली नसते.
पण नातं टिकवण्यासाठी,
आपल्याला चूक मान्य
करावीच लागते…



ऋतू बदलत जातात,
दिवस उजाडतो, मावळतो,
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती,
बदलत नाहीत ती फक्त,
माणसा माणसांमधली
अनमोल नाती…
प्रेमाची…!

little brother quotes
Brother attitude status

भाऊ कड़े पाहणारे लाख आहेत....... पण भाऊ जिच्याकडे पाहतो ना ती लाखोत 1 आहे ...

i love my brother quotes

ती म्हणाली “तू इतकी #status पोस्ट करतो सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या यार चे #status वेस्ट नाही तर #copypaste होतात.


my brother quotes

घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.

brother love quotes

नाती जेवढी खोलवर जुळतात ना,
तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…

caption for brothers

आपले मित्र ना राजा आहेत ना"वजीर"पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत"हाजीर"

sister quotes
brother n sister quotes



brother sister quotes

आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.
sister brother quotes in marathi

i love my little brother quotes

brother quotes in marathi

Popular posts from this author

96 kuli maratha list

96 kuli maratha list or 96 kuli maratha surname list  ९६ कुळी मराठा मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! खालील  post  मध्ये ज्या  ९६ कुळी मराठा  "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि ,  या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र , कार्य , कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. " इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल. ..” Check  96 kuli maratha in marathi

96 kuli maratha in marathi

96 kuli maratha list in marathi मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! भाग-१ भाग-१ : मराठा समाजाची सर्व ९६ कुळे..त्यांच्या पूर्ण इतिहाससह...नक्की वाचा..! This post is translation of english to marathi. 96 kuli maratha surnames list in marathi.  If you found any mistake please inform us and double check for more information , 96 kuli maratha list  खालील post मध्ये ज्या ९६ कुळी मराठा 96 kuli Maratha "आडनावांचा" समावेश आहे.. त्यामध्ये अनेक आडनावे नाहीत तर कारण असे कि, या आडनावांचे अनेक उप-प्रकार आहेत..त्यामध्ये त्यांचा समावेश आहे..खाली सर्व माहिती दिली आहे..आवर्जून वाचा.. त्यामध्ये आडनावाशिवाय इतर त्यांचे साम्राज्य.गोत्र,कार्य,कुलदैवत..आदी माहिती दिली आहे.. "इतिहास जाणण्याची उत्सुकता असेल तर नक्की आपले आडनाव शोधा...माहिती भेटेल...” henna designs for hands कुळ प्रणालीची उत्पत्ती मुख्य वसाहती आणि त्यांच्या उप-कुळे किंवा रेषा वेळोवेळी वेगळे असतात आणि पुस्तकाने पुस्तक. काही गटांनी आपली वैभव आणि राज्य गमावले...

Marathi surnames - what do you think of Marathi surnames of Maharashtra

Maharashtra is the home of 11 million peoples and wealthiest state of INDIA. Peoples live in Maharashtra known as Marathi people , majority of it's population lives in Mumbai, Pune, Nashik, Nagpur and Aurangabad. Marathi surnames are amazing in every way, anyone can guess marathi peoples because of their surnames. Some peoples thinks Marathi surnames are funny because of its meaning. Check marathi status